सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या विसापूर गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारायण पाटील आणि विसापूर पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील जगन्नाथ जाधव यांना 'घड्याळ' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा !